राजमुद्रा : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना आता जीएसटीन जीएसटी पोर्टलमध्ये तीन महत्त्वाचे बदल लागू करण्याची घोषणा केली आहे.त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.. या नवीन वर्षात एलपीजी सिलेंडर ते जीएसटी पर्यंत मोठमोठे बदल होणार आहेत. या पोर्टलच्या बदल्यामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवी संबंधित धोरणामध्ये बदल केले आहेत.. त्याचबरोबर दूरसंचार कंपन्यांसाठीही काही नियम नवीन लागू होणार आहेत.. त्याचबरोबर कारच्या किमतीही वाढणार आहेत.. सर्वसामान्यांना महत्त्वाचा असणारा एलपीजीच्या किमतीचा आढावा घेता त्याचाही दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान गेल्या पाच महिन्यात 19 किलोंच्या व्यवसाय गॅस एजनरच्या किंमतीत वाढ झाली आहे मात्र 14.2 किलोच्या घरगुती श्रेणीच्या किमतीत कोणताही बदल अद्याप झालेला नाही.. एक जानेवारी 2025 पासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत.. यामध्ये टेलिकॉम कंपनीच्या बाबतीतही मोठा निर्णय होणार आहे.. त्याच्या नव्या नियमानुसार कंपन्यांना ऑप्टिकल फायबर लाइन आणि नवीन मोबाईल टॉवर बसण्यावर भर द्यावा लागणार आहे.. या नवीन वर्षात होणाऱ्या बदलामुळे सर्वसामान्यांना आता मोठा धक्का बसणार आहे.
नवीन वर्ष येताच सर्वसामान्यांना कारच्या किमतीत वाढदिवसाच येणार आहे यामध्ये मारुती,सुझुकी,हुंडाई, महिंद्रा, मर्सिडीज यांचा समावेश आहे या कंपनीने किमती सुमारे तीन टक्के वाढ केले तर समोर आला आहे..