राजमुद्रा : एडवोकेट सुशील अच्युत अत्रे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.. त्यांची ही नियुक्ती आजपर्यंत न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग जळगाव आणि जिल्हा व सत्र न्यायालय यांच्यासमोर प्रलंबित असलेले खटले चालवल्याबद्दल करण्यात आली आहे.
त्यांची ही नियुक्ती महाराष्ट्र कायदा अधिकारी नियम 1984 आणि सरकारच्या कायदेशीर व्यवहार साठीचे नियम 1984 मधून दिलेल्या सेवेच्या अटीद्वारे करण्यात आली आहे.