राजमुद्रा : जळगाव शहरातील समता नगर धामणगाव वाडा परिसरातील रहिवासी असलेले संतोष वामन सपकाळे वय-७७ यांचे गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.
संतोष सपकाळे यांच्या पश्चात पत्नी, बापूराव, प्रदीप, दिनेश हे मुले, १ मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी ११ वाजता राहत्या घरून निघणार असून नेरी नाका स्मशानभूमी या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे