(रावेर राजमुद्रा वृत्तसेवा) सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांनी सर्व पक्षानी केलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र भैय्यासाहेब पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार अरुण पाटील, जिल्हा बँक संचालक संजय पवार, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील, माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे, प्रवक्ता योगेश देसले, किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष सोपान पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण उमेश नेमाडे, माजी जी.प.सदस्य रमेश नागराज पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, तालुका अध्यक्ष नीलकंठ चौधरी, राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्यध्यक्ष तथा प.स.सदस्य दिपक पाटील, शहर अध्यक्ष महेमुद शेख, युवक तालुका अध्यक्ष सचीन पाटील, शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष गजानन गव्हारे, युवक जिल्हा उपाध्यक्ष कुणाल महाले, युवक शहर अध्यक्ष प्रणित महाजन, अल्पसंख्यक तालुकाध्यक्ष इमरान शेख, डॉ. शबीर शेख, सोपान पाटील तसेच पदधीकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते .