(मुक्ताईनगर राजमुद्रा वृत्तसेवा) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची संवाद आढावा बैठक पार पडली. यावेळी पक्ष निरीक्षक अविनाश आदिक यांनी पक्ष संघटनेच्या विविध आघाड्या, अभियान यांचा पक्ष पदाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, माजी आमदार अरुण पाटील, युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पाटील, जिल्हा बँक संचालक संजय पवार, योगेश देसले, महिला आघाडी मंगला पाटील, ओ बि सी आघाडी जिल्हा अध्यक्ष उमेश नेमाडे, व्हि जे एन टी सेल जिल्हा अध्यक्ष अरविंद चितोडीया, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, ईश्वर रहाणे, प्रवक्ता सेल रावेर लोकसभा प्रमुख विशाल खोले, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, माजी सभापती दशरथ कांडेलकर, राजेंद्र माळी, विलास धायडे, सोशियल मीडिया सेल जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील, दिलीप माहेश्वरी, माफदा तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील,माजी जि प सदस्य सुभाष पाटील,तालुकाध्यक्ष यु डी पाटील, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रंजना कांडेलकर, युवक आघाडी तालुका अध्यक्ष शाहिद खान, महिला आघाडी शहराध्यक्ष निता पाटील, युवती आघाडी तालुका अध्यक्ष आम्रपाली पाटील,ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील, मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, लिलाधार पाटील, शहर अध्यक्ष अशोक नाईक, सरचिटणीस रवींद्र दांडगे, सोपान दुट्टे, कल्याण पाटील, डॉ बि सी महाजन, चंद्रकांत बढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्तविक करताना रोहिणी खडसे म्हणाल्या गेल्या आठ महिन्यापूर्वी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तेव्हा पासून आमच्या सोबत प्रवेश करणारे कार्यकर्ते आणि जुने कार्यकर्ते सर्व एकदिलाने पक्षाचे कार्य करत आहोत. जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना पक्ष निरीक्षक अविनाश आदिक म्हणाले, एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाने पक्षाला उत्तर महाराष्ट्र मध्ये बळ मिळाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळेल व जळगाव जिल्हा परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला बनेल यात कोणतीही शंका नाही.
यावेळी डॉ बि सी महाजन, अतुल युवराज पाटील,चंद्रकांत बढे प्रवीण पाटील, हरिशचंद्र ससाणे, एजाज खान अहमद खान, अनिल दत्तात्रय पाटील,सुनिल काटे, प्रेमचंद बढे, विजय भंगाळे, वासुदेव बढे, विकास पाटील, विनोद महाजन अतुल पाटील,संदिप जावळे, रवी सुरवाडे, रघुनाथ सापधरे, बाबुराव दिनकर पाटील, श्रीराम मोतीराम चौधरी, ब्रिजलाल रामदास पाटील, प्रवीण दामोदरे, राजेश ढोले पाटील, मुन्ना बोडे, बाळासाहेब सोनवणे, जितेंद्र तायडे, निलेश खोसे, गोपाळराव पाटील, मोहन चौधरी, रवींद्र मुरलीधर पाटील, डॉ.राजेश पाटील, मधुकर पुरी गोसावी, अजमल चव्हाण, धनराज पाटील, संजय भोलाणकर, योगेश पाटील, ललीत पाटील, प्रदीप पाटील, राहुल पाटील, उद्धव महाजन, भागवत वाघ, ज्ञानेश्वर कुटे, नितेश राठोड, हरलाल राठोड, छगन राठोड, रविंद्र धाडे, हनीफ खान, सोपान धाडे, सुभाष खाटीक, प्रभाकर सोनवणे,सुरेश तायडे, कैलास झालटे, गोविंदा साहेबराव पाटील, संदीप ज्ञानेश्वर सांबारे, योगेश रामदास पाटील, रामराव पाटील, प्रमोद भालेराव,रोशन पाटील, प्रफुल्ल पाटील, सुधाकर उखावले, वैभव गोपाळ धायडे, विलास शंकर पुरकर, राजू पिळदकर, विकास पुरकर, किरण पाटील, योगीता वामनाचर्य, माधुरी पाटील, भाविनी वामनाचार्य, रुचिता उज्जैनकर,अजय आढायके, पवन चौधरी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.