जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा| राष्ट्रवादी अर्बन सेल शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी मनोज लीलाधर वाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीचे पत्र नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले
राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील राष्ट्रवादी अर्बन सेलच्या प्रदेशाध्यक्ष वंदनाताई चव्हाण यांनी राष्ट्रवादी अर्बन सेलचे सेलची स्थापना केली आहे या सेलच्या माध्यमातून विकास कामांमध्ये हातभार लावण्यासाठी आणि दिलेले काम जबाबदारीने निष्ठेने पार पाडावे यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर माजी शहर जिल्हा जिल्हाध्यक्ष विनोद देशमुख शहर जिल्हाध्यक्ष लिलाधर तायडे नामदेव चौधरी प्रदेश सरचिटणीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.
राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील राष्ट्रवादी अर्बन सेलच्या प्रदेशाध्यक्ष वंदनाताई चव्हाण यांनी राष्ट्रवादी अर्बन सेलची स्थापना केली आहे. या सेलच्या माध्यमातून विकास कामांमध्ये हातभार लावण्यासाठी आणि दिलेले काम जबाबदारीने निष्ठेने पार पाडावे यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष विनोद देशमुख, लिलाधर तायडे, नामदेव चौधरी, मुविकोराज कोल्हे उपस्थित होते.