धरणगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भाजपचे माजी ऊर्जामंत्री व भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांचे धरणगावात आगमन झाले. त्यांचे स्वागत ढोल ताशे व फटकाच्या आतिषबाजीत केले गेले तसेच शाल व फुलगुच्छ देत धरणगाव तालुका भाजपच्या वतीने पी.सी.आबा पाटील यांनी सत्कार केला.
यावेळी त्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात भाजप युवा मोर्चाच्या दोन शाखांचे (पारोळा नाका व संजय नगर) उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या समवेत आमदार व जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, भाजयुमो संयोजक अनुप मोरे, भाजयुमो विभाग संयोजक योगेश मैंद, भाजयुमो जिल्हा प्रभारी अनिकेत पाटील, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष कपील पाटील, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटिल आदी पदाधिकाऱ्यांनी धरणगावात भेट दिली.
यावेळी दीपक चौधरी, नगरसेवक ललित येवले, सुनील चौधरी, महेंद्र महाजन, अमोल महाजन, शुभम चौधरी, शाखा अध्यक्ष प्रेम पारधी, संदीप पाटील, गोरख महाजन, देविदास महाजन, सागर चौधरी, विजय नामदेव महाजन, दत्तू महाजन, समाधान पाटील, मुन्ना मराठे, भूषण महाजन, कृष्णा महाजन, प्रदीप महाजन, विक्की महाजन, गोपाल महाजन यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संजय नगर येथुन मार्गस्थ होत असतांना चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी तिळवण तेली समाज मंदिरास भेट देऊन धरणीपुरा व तेलाठी विभाग तेली समाज पंच मंडळाकडून सत्कार स्विकारला.
याप्रसंगी सुभाषअण्णा पाटील, जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, शिरिषआप्पा बयास, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड संजय महाजन, जि.प.सदस्य माधुरीताई अत्तरदे, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, पुनीलाल महाजन, कमलेश तिवारी, अँड वसंतराव भोलाने, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक शरद कंखरे, भालचंद्र जाधव, कडू अप्पा बयास, भाजपा धरणगांव मिडिया प्रमुख टोनी महाजन, भगवान पाटील, रमेश दोडे, किशोर झंवर, दिनेश पाटील, सुनील पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निर्दोष पाटील, गोपाळ सोनवणे, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, विजय महाजन, विशाल पाटील, शरद भोई, हितेश पटेल, आंनद वाजपेयी, संजय कोठारी, सचिन पाटील, सुदाम मराठे, डोंगर चौधरी, आबा पाटील, आनंदा धनगर, राजू महाजन, वासुदेव महाजन, जुलाल भोई, शेरू महाजन, नाना महाजन, सुधाकर सांलुखे, किशोर चौधरी, अनिल महाजन, किशोर महाजन, अजय पाटील, अतुल पाटील, सुभाष पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष भूषण कंखरे, गणेश जाधव, योगेश महाजन, निलेश महाजन, कृष्णा महाजन, ज्ञानेश्वर पाटील, भिकन शहा आदी उपस्थित होते