जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | नशिराबाद येथील आठवडे बाजारामधील विकास सोसायटी कॉम्प्लेक्स मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव ग्रामीण मध्यवर्ती कार्यलयाचे उद्धघाटन नुकतेच पार पडले. यावेळी मनसे नेते माजी आ जयप्रकाश बाविस्कर, जिल्हा सचिव जमील देशपांडे, मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, तालुकाध्यक्ष मुकुंदा रोटे, आशिष सपकाळे, रज्जक सय्यद, किरण तळेले आदींच्या उपस्थितीत उद्धघाटन झाले.
कार्यक्रम प्रसंगी मनसे नेते बाविस्कर व जमील देशपांडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी संदीप महाले, योगेश पाटील, पंकज चौधरी, बबलू कदम, रमेश पाटील, दिलIप सोनवणे, रामकृष्ण माळी, अमोल माळी, गजानन माळी, अजय माळी, तुषार पाटील, जितेंद्र बराटे, सचिन भालेराव, लक्षीमन तायडे, गणेश कोळी, प्रवीण रोकडे, भागवत बोन्डे, चेतन पाटील, तेजस कोळी, किरण पाटील, अरुण भोई, योगेश कोलते, सचिन कोलते, समाधान केदार, संजय कोळी, अमोल माळी, योगेश राजपूत, विजय वले उपस्थित होते.
यावेळी दत्तात्रय सोनटक्के, हेमंत कोळी, समाधान पाटील, अनिल कोळी, उमेश धनगर, दीपक निकम, गोकुळ धनगर, नरेंद्र पाटील, दत्तू पाटील, गोलू पाटील, अतुल पाटील, आकाश भिल, बापू पाटील, रवी जिरे, गजानन माळी, समाधान कोळी, संजय कोळी, लक्षीमन तायडे यांनी पक्षात प्रवेश केला. सूत्रसंचालन मुकुंदा रोटे यांनी केले तर आभार अमोल माळी यांनी मानले.