जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या वेळी जळगांव ग्रामीण मतदारसंघातील पाळधी गावात शिवसपर्क अभियानाला सुरुवात झाली. याप्रसंगी शिवसैनिक व गावातील लोकांनी शिवसेना नोंदणी फ़ॉम भरून घेतले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील, सभापती मुकुंदराव नन्नवरे, सरपंच अरुण पाटील, युवासेना शहर प्रमुख आबा माळी, अनिल माळी, ग्रामपंचायतचे तुषार मोरे, सुरेश नन्नवरे, प्रकाश मोर, शाम नन्नवरे, मिलींद नन्नवरे, आनंद प्रणय नन्नवरे, पवन नन्नवरे आदी उपस्थी होते.