जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्हाध्यक्ष आदरणीय ॲड. भैयासाहेब रविंद्र पाटील यांनी संपूर्ण साहित्य कोकण वासियांपर्यंत पोहचवून देण्यासाठी गाडी उपलब्ध करून दिली. तसेच रविंद्र पाटील यांनी गाडीला झेंडा दाखवत गाडी कोकणसाठी रवाना केली.
याप्रसंगी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आ. गुरुमुख जगवाणी, माजी आ. दिलीप सोनवणे, सोपान पाटील, अशोक लाडवंजारी, कार्याध्यक्ष विलास पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी, कल्पनाताई पाटील, उमेश नेमाडे, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे, अर्चनाताई कदम, एजाज मलिक, सलीम इनामदार वाल्मीक पाटील, राजेश पाटील, परेश कोल्हे, राजेंद्र पाटील, रवी पाटील, राहुल जोशी, गणेश निंबाळकर, अशोक पाटील, सुनील माळी, ज्ञानेश्वर पवार, चंदू चौधरी, सबिन पाटील, अनिरुद्ध जाधव, विनोद सुर्यवंशी, उज्वलाताई, जुबेदा शाह, शिंदे राजू बाविस्कर, अनिल पवार व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.