रत्नागिरी | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आले असून त्यांना पोलीस त्यांना घेऊन नाशिककडे रवाना झाले आहेत. राणे यांना अटक केल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. राणे यांच्या व्यक्तव्याने भाजप विरुद्ध शिवसेना असा नवा संघर्ष मुंबई महापालिका आगोदर सुरु झाला आहे.
या कार्यवाही मध्ये नाशिक पोलीस तसेच पुणे पोलिसांनी सहभाग नोद्विला आहे, मुंबई मध्ये शिवसैनिकांनी राणे यांना अटक झाल्याने आंदौत्सव साजरा केला आहे.
मुंबई मधील शिवसैनिक रस्त्यावर उतरून आंदौत्सव साजरा करीत राणे य्नाच्या विरोधात घोषणा करण्यात येत आहे, संगमेश्वर पोलीस ठाण्यात राणे यांना नेण्यात येत आहे. स्टेशन डायरीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची नोंद करण्यात आली आहे.