मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा |मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर रात्री उशिरा त्यांना महाडमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी जामीन दिला त्यानंतर नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर जोरदार हल्ला चढवला आहे राणे पहाटेच्या सुमारास मुंबईत पोहोचले त्यानंतर दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामुळे देशात कालियान प्रकरणात नाव आलेल्या त्या मंत्र्याला आणि अनिल परब यांना नारायण राणे यांनी थेट इशारा दिलाय आता त्या मंत्राला अटक होईपर्यंत मागे हटणार नाही असे सूचक विधान नारायण राणे यांनी केला आहे
अनिल परत अधिकाऱ्यांना आदेश देतो की पकडा त्याला अरे काय सुरु आहे देशातल्या प्रमाणात मंत्री उपस्थित होता त्याचा छडा का लागत नाही पूजा चव्हाण प्रकरणात येथे झालं आता त्या मंदिराला अटक होईपर्यंत मागे हटणार नाही त्या मंत्र्याविरोधात कोर्टात जाणार लोकशाही मार्गाने जरा देणार यांनी दिशा चाली यांची हत्या केली ते आताच जाईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा सूचक इशारा देखील नारायण राणे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत दिला आहे. अनिल परब यांच्या प्रकरणात ही चौकशी सुरू आहे त्याचाही आता पाठपुरावा सुरू होईल असे राणे यांनी सांगितले आहे काही गोष्टी करायला हे प्रवृत्त करत आहे फार सभ्य आहेत ना काहीच करत नाही ना आता जनतेला त्याची करामत कळू द्या अशा कडक शब्दात राणे यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.
या सर्व लढ्यात आमच्या विरोधी मित्राने लढा सुरू केला त्यामध्ये माझा पक्ष माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला त्यामुळे मी जे पी नड्डा, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, तसेच सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे मी असं काय बोललो होतो त्याचा राग आला ते वाक्य मी परत बोलणार नाही भूतकाळात एखादी घटना घडली आणि कसा प्राईम होतो काय पत्रकारिता आहे आम्ही पहिलेच नाही असेच नाही शिवसेनेच्या नेत्यांनी असे शब्द उच्चारले नाहीत असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.