मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई झाली या कारवाई दरम्यान राणे यांच्या अटकेसाठी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात येत आहे त्याबाबतची परब यांची एक व्हिडीओ क्लिप समोर आली आहे त्यावरून राणे यांनी आता या प्रकरणात आपण कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे अनिल परब यांच्या विरोधात आता भाजपा आक्रमक भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे यापूर्वी देखील परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर कालियान प्रकरणात तसेच आणखी एका प्रकरणात भाजप गेल्या काळात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत होती विधिमंडळात देखील वेळोवेळी अनिल परब यांच्याबाबत झालेल्या प्रकरणा विरोधात भाजपने दंड थोपटले होते.
अनिल परब यांच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे त्याचाही आता पाठवला सुरू राहील असे त्यांनी म्हटले आहे की या प्रकरणात कोण मंत्री उपस्थित होता याचा छडा लागत नाही पूजा चव्हाण प्रसन्नतेत झाले आता यात प्रथम मंत्र्याला अटक झाल्याशिवाय मागे हटणार नाही असे देखील राणे यांनी नमूद केला आहे