मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुचवण्यात आलेल्या नावांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि प्राध्यापक यशपाल भिंगे यांना यांच्या नावाचा समावेश आहे राजू शेट्टी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून 2019 मध्ये निवडणूक लागले होते त्यामुळे त्यांना शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता तर यशपाल भिंगे यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी करून निवडणूक लढवली होती यामध्ये त्यांनी जवळपास दीड लाखापेक्षा अधिक मतं मिळवली होती यामध्ये भिंगे यांचा पराभव झाला होता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस कडून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती त्यांनादेखील या निवडणुकीत अपयश आले होते काँग्रेस सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला राज्यपाल नियुक्ती आमदारकी करिता या तीघा नावांवर सध्या महाविकास आघाडीत संशोधन केले जात आहे, पुढे कायदेशीर अडचण यायला नको यासाठी कापणी केली जात आहे.
राज्यपाल नियुक्ती आमदार की वरून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाला आश्वासन देत लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे, मात्र योग्य ते नाव लवकरच घोषित करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती.
राज्यपाल निवृत्ती आमदारकी वरून अजित पवार यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, राजू शेट्टी हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर घेता येतात की नाही याबाबत नियम तपासला जाणार आहे महा विकास आघाडीकडून त्यावर अजित पवार यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. नाव बदलल ही चर्चा मी माध्यमात बघितली नजीकच्या काळात पराभूत झालो तर नियुक्त केलं जातं का असे म्हणतात.. पण अरुण जेटली बाबत झाले… तेव्हा त्यांना मोदी सरकारने राज्य घेतलं राज्यपाल नियुक्त करता येतं का असं आम्हाला सांगण्यात आले या संदर्भात नेमके काय नियम आहे हे तपासले जाणार आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.