पुणे राजमुद्रा वृत्तसेवा | तिकडून होत असेल या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी जोरदार टीका केली आहे महाराष्ट्रात नाही तर इतर राज्यात हेडी चा वापर विरोधकांना नमवण्यासाठी केला जात आहे अशी टीका शरद पवार यांनी केली आहे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांसमोर बोलताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे या यंत्रणांचा आतापर्यंत या देशाचा ताजी वापर झालेला नाही मात्र हल्लीच्या सरकारी यंत्रणा विरोधकांना नमुन्यासाठी वापरण्यास सुरुवात केली आहे पंजाब राजस्थान मध्यप्रदेश आणि दक्षिणेतील काही राज्यात हेच सुरू आहे आपणाकडून महाराष्ट्रातील कारवायांची चर्चा करतो मात्र हा गैरवापर महाराष्ट्र नाहीतर गैरवापर इतर राज्यातही पवार यांनी घणाघात केला आहे
भाजप आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे तर पवारांनी खास शैलीत भाष्य केलं केंद्र सरकारने राज्य सरकारला या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत आणखी काही दिवस खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत त्यामुळे राज्य सरकार कटाक्षाने त्या सूचना पडत आहे मात्र अन्नघटकांची त्याबद्दल काही मते असू शकतात त्यांना ते मांडण्याचा अधिकार आहे परंतु केंद्र सरकार जेव्हा अशी भूमिका घेतात तेव्हा कमीत कमी त्याचा विचार राज्यातील लोकांनी तारतम्य ठेवायची गरज आहे याबद्दल मला काही अधिक सांगायचं नाही असा चिमटा त्यांनी काढला.