पुणे राजमुद्रा वृत्तसेवा | बेळगाव महापालिकेवर भाजप वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राऊत यांच्या टीकेनंतर भाजपनं अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे “खोट बोल पण रेटून बोल ” सकाळी एक बोलायचं दुपारी एक त्यांना बहुतेक अल्बमला सुरू झालाच असल्याचं दिसतंय, त्यामुळे दुपारी लक्षात राहत नाही काय बोललो ते क्लियर कट असं म्हणाले की आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही तर कोथळा काढतो ते पोलीस बघतील पण पोलीस त्यांच्या दबावाखाली काम करत असल्यामुळे ते काय करतील माहीत नाही पण आमच्या पुण्याच्या अध्यक्षांनी तर तक्रार दाखल केली आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांच्या कोथळा काढण्याच्या व्याख्या वरून पाटील यांनी धावताना जोरदार टोला लगावला आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीतील विजयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला थेट इशारा दिला आहे. सोशल मीडियावर भाजपकडून रेट केलं जात आहे की ” बेळगाव तो झाकी है मुंबई अभी बाकी याबाबत पाटील यांना विचारला असता बेळगाव जाकी आहे की नाही माहिती नाही’ पण मुंबई अभी बाकी है.. हे तर नक्कीच आहे. आणि सोडणार नाही हैदराबादच्या वेळेलाही आम्ही म्हटलं होतं 21 नगरसेवक वरून थेट आम्ही 51 वर गेलो तेव्हा मी म्हणलं.. की ज्या स्टाईलने आम्ही हैदराबाद लढलो त्याच प्रमाणे मुंबई लढणार असा थेट आवाहन चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिल आहे.