मुंबई |आता शिवसेना आणि राष्ट्रवादी नव्हे, तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळे भाजप बाहेर काढणार असल्याचे सूतोवाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केला आहे त्यामुळे भाजपचे रोडवरील दोन नेते कोण याबाबत आता संभ्रम निर्माण झालेला आहे भाजप नेमकं कोणत्या दोन नेत्यांकडे इशारा करतोय याबाबत सवाल तसेच तर्कवितर्क लढवले जात आहे. भाजप महा विकास आघाडी सरकारमधील एकामागून एक नेत्यांचे भ्रष्टाचार ओळखली चालत आहे तसेच इकडे देखील अनेक पुरावे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सादर केल्याचे सांगितले जात आहेत.
या अगोदर राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांमध्ये चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मुश्रीफ यांच्या आरोपांची हवा काढून घेतल्याने मुद्द्यांवर बोलण्याचा आवाहन केल अनेकांना असं वाटलं ही घोटाळ्यात राष्ट्रवादीने शिवसेनेचे आमदार सापडत आहे. दोन काँग्रेसच्या नेत्यांची नावे यामध्ये आले आहेत दोन दिवसात त्यांची देखील पोल-खोल भाजप करणार असल्याचे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
काँग्रेसमधील ते दोन नेते नेमकं कोण याबाबत अद्याप संभ्रम आहे त्यामुळे काँग्रेसमधील त्या दोन नेत्यांबाबत सस्पेन अधिक वाढला आहे. या काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर येणार आहेत, ते राज्यमंत्री आहेत कॅबिनेट मंत्री ते आमदार आहेत की नेते यावर देखील आता काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.