मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोफ डागली आहे बुलेट आता पहिल्या फळीतील राष्ट्रवादीने त्याने त्यांचे जावई भ्रष्टाचारातील विविध प्रकरणात रडारवर असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी माध्यमांना दिले आहे. यासोबतच हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील संताजी घोरपडे साखर कारखाना प्रमाणे गडहिंग्लज मधील आप्पासाहेब नलावडे या कारखान्याचे बोगस कंपन्यांद्वारे घोटाळा झाल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. यामध्ये एकूण शंभर कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या जावायावर नाव घेत लावला आहे.
महाविकास आघाडीच्या एकामागून एक नेत्यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणताना आता राष्ट्रवादीच्या चार बंड्यानेचे जावई यांच्यावर देखील किरीट सोमय्या यांनी आरोप केलेत हे दिसून येत आहे. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन हसीन मंगोली नवाब मलिक एक यांचे जावई समीर खान अनिल देशमुख यांचे जवाई गौरव चतुर्वेदी आणि एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर आतापर्यंत आरोप केले आहेत. यापैकी पोहतात सर्वांच्या जावयांना एक तर चौकशीला सामोरं जावं लागेल किंवा जेलमध्ये अशी देखील राजकीय शक्यता वर्तवण्यात आली आहे.