मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप व्यक्त केला होता आज दुपारी दोन ते चार तास बैठकीदरम्यान 24 ऑक्टोबर गट क ची परीक्षा गट ड साठी 31 ऑक्टोंबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला आहे या दोन्ही दिवशी रविवार असल्याने शाळा उपलब्ध होतील अशी माहिती राजेश टोपे यांनी दिले आहे परीक्षेच्या तयारीसाठी द्यायची वेळ द्यावा लागणार आहे परीक्षा केंद्राची माहिती उपलब्ध शाळांची माहिती 1 ऑक्टोंबर पर्यंत द्यावी अशा सूचना देखील मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
राजेश टोपे यांनी नऊ दिवसाची हॉल तिकीट दिले जाईल अशी माहिती माध्यमांना दिली आहे विद्यार्थ्याने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये कुठली चुकीचे काम करणार नाही असे देखील यावेळी त्यांनी म्हटले आहे. मोठ्या स्वरूपाचे परीक्षा होत असेल तेव्हा अशा वावड्या उठवल्या जातात त्यांच्यावर कारवाई त्या सूचना दिल्या आहेत कोणीही काही चुकीचा गैरमार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित विद्यार्थ्यांनी ,पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी असे देखील सांगण्यात आला आहे.