मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर देण्याचे जाहीर करण्यात आले होते. कोरोना काळात शिवभोजन थाळीची किंमत १० रुपये ठेवण्यात आली होती . त्यानंतर ती ५ रुपयांत देण्याची आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू करताना भुजंगधारी मोफत देण्याची घोषणा केली होती, त्यानुसार आता ती साडी दहा रुपयांना एक ऑक्टोंबर पासून मिळणार आहे, दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरुना प्रादुर्भावामुळे राज्यसरकारने कडकडीत बंद लागू केले होते. अशा काळात कष्टकरी मजूर बेघर असणाऱ्या अनेकांसाठी राज्य सरकारची शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. त्या राज्यात आजपासून प्रत्येक केंद्रावर शंभर ऐवजी जणांना ताळी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.