जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाअघ्यक्ष रविंद्र पाटील मानाचा माऊली पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचा जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात जिल्हा समन्वयक विकास पवार , राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलचे जिल्हा अघ्यक्ष वाय. एस. महाजन , जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अशोक पाटील, मंगला पाटील, ईजाज मलिक, अशोक लाडवंजारी, योगेश देसले , सुनिलभैय्या माळी , प्रकाश पाटील(रावेर), डॉ सुभाष देशमुख, सुदाम पाटील, अरविंद मानकरी, अशोक सोनवणे, डॉ रिजवान खाटीक, सुशील शिदे, डॉ अभिषेक ठाकूर, संजय चव्हाण, किरण राजपूत, भगवान सपकाळे, योगेश लाडवंजारी, सतिश चव्हाण, विशाल देशमुख, अनिल पवार, अनिरुध्द जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.