जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून प्रशासकीय यंत्रणेने अंतिम तयारी पूर्ण केले आहे दरम्यान बँकेच्या होणार्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण विभागाचे आयुक्त यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार नियुक्ती नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्रक जारी करण्यात आले आहे तसेच संस्थेच्या कार्यक्षेत्रात covid-19 च्या संसर्गजन्य रोगाच्या साथी च्या अनुषंगाने शासनाच्या आदेशांचे व मार्गदर्शन सूचनांचे पालन करून आणि सामाजिक अंतर राखून अवसाद रोग आदी नियमाचे पालन करावे असे आदेश देण्यात आले आहे.