(पारोळा राजमुद्रा वृत्तसेवा) पारोळा येथील रहिवाशी ओम कॉम्प्युटरचे संचालक अरुण पुंजू महाजन यांची नॅशनल ह्युमन राईट्स अँड अँटी कॅरप्शन ब्युरोच्या जळगाव जिल्हा संयोजक पदी निवड झाली आहे. परिसरातील नागरिकांकडून आणि संपूर्ण परिवाराकडून त्यांच्या या यशाचे मोठ्याप्रमाणावर कौतुक केले जात असून विविध स्तरावरून शुभेच्छा दिल्या जात आहे.