जळगाव राजमुद्रा दर्पण – शहरातील शनीपेठ परिसरातील रहिवासी असलेले रविंद्र सुकलाल वाणी (वय-६७) यांचे शनिवार दिनांक २३ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून व नात असा परिवार आहे. ते जळगाव लाईव्हचे संपादक चेतन वाणी यांचे वडील होते. अंत्यविधी दुपारी ६ वाजता नेरी नाका स्मशानभूमीत केला जाणार आहे.