जळगाव राजमुद्रा दर्पण | गेल्या अनेक दिवसांपासून नेत्यांचे फोडाफोडीचे राजकारण सुरू असताना आता मात्र कार्यकर्त्यांचे फोडाफोडीचे राजकारण तर नेला जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील एकूण पंधरा ते वीस चे माजी सरपंच यांनी भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जी एम फाउंडेशन येथील कार्यालयात जाहीर प्रवेश केला आहे त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीसह महा विकास आघाडीला मोठे भगदाड पडले आहे. भाजपने महाविकास आघाडी तसेच घटक पक्षांना दिलेले तगडे आव्हान आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय संघर्षाचे संकेत भाजपने त्यांनी दिले आहेत. काही दिवसातच नगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती अशा निवडणुका येऊन ठेपल्या त्यांना भाजपमध्ये इनकमिंग सुरू झाली आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भाजपा सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले असतानाच भाजपला मोठी गळती लागली होती. मात्र पुन्हा एकदा ग्रामीण भागातून भाजपमध्ये इनकमिंग सुरू झाली आहे.
यांचे झाले भाजपमध्ये प्रवेश..
१) ऍड. एस दि सोनवणे (डीपीडीसी सदस्य विद्यमान) मा. संचालक चोपडा
२) भारत विठ्ठल बाविस्कर(प.स.सदस्य पंचायत समिती चोपडा)
३) सुनील भाऊ चौधरी (मा. सरपंच गोरगावले बु.)
४) उज्ज्वल भाऊ पाटील ( उप प्रमुख शिवसेना चोपडा)
५) रणछोड पाटील (खेडीकोडेरी सरपंच)
६) राजाभाऊ सोपे (सरपंच खडगाव)
७) मनोज पाटील (सरपंच भडि)
८) निंबा नाथ्या पाटील (उपसरपंच भडि)
९) प्रताप अण्णा कोळी (मा. सरपंच कोळंबा)
१०) रतन पोपट पोटे (मा. सरपंच)
११) भीमराव दयाराम कोळी (मा. सरपंच कोळंबा)
१२) साहेबराव बाजीराव कोळी (मा. उपसरपंच कोळंबा)
१३) संजयभाऊ इंगळे (मा. सरपंच )
१४) आण्णा फुलसिंग कोळी (मा. उपसरपंच गोरगावले खु )
१५) भगवान हरी वाघ (ग्रा. प सरपंच कोळंबा)
१६) कांतीलाल भगवान कोळी (ग्रा. प सरपंच कोळंबा)
१७) देविदास रामचंद्र कोळी (ग्रा. प सरपंच कोळंबा)
१८) श्रावण आत्मराम भिल्ल (ग्रा. प सरपंच कडी)
१९) अमोल विठ्ठल पाटील ( उपसरपंच खडगाव)
२०) रतन हरी वाघ ( ग्रा. प. सरपंच खडगाव)
२१) गोपाळ कानूदास बाविस्कर ( ग्रा. प. सरपंच खडगाव)
२२) मंगा विष्णू पाटील (जेष्ट कार्यकर्ते)
२३) सुदर्शन बाबुराव पाटील (जेष्ट कार्यकर्ते)
२४) मनोहर ओंकार माळचे ( ग्रा. प. सरपंच खडगाव)
२५) प्रतीक भूषण ठाकरे ( ग्रा. प. सरपंच सुटकार)
२६) सुनंदाबाई गधदे (बचतगट अध्यक्ष सुटकारा)
२७) शांताराम धनगर ( कार्यकर्ते )
२८) मुरलीधर झगडू ठाकरे ( मा. सरपंच सुटकार)
२९) प्रकाश भगा ठाकरे ( शिवसेना कार्यकर्ते)
३०) नंदलाल इखर कोळी ( जेष्ठ कार्यकर्ते शिवसेना )
३१) भगवान उत्तम कोळी ( शिवसेना कार्यकर्ते)
३२) धोंडू रामशिंग ( शिवसेना कार्यकर्ते)
३३) मुरलीधर किसन कोळी ( शिवसेना कार्यकर्ते)
३४) युवसन आनंदा बाविस्कर ( गोरगावले ग्रा.पं. सदस्य )
३५) जनार्धन बाबुराव कोळी ( कोळंबा शिवसेना कार्यकर्ते
३६) हिरालाल रामदास बाविस्कर (अध्यक्ष शालेय शिक्षण कार्यकर्ते)
३७) वसंत लक्ष्मण कोळी ( शिवसेना कार्यकर्ते)
३८) विठ्ठल अशोक कोळी (शिवसेना कार्यकर्ते उणेरा)
३९) प्रतीश भूषण कोळी (ग्रा. प. सदस्य सुटकार)
४०) आकाश ठाकरे (सुटकार शिवसेना कार्यकर्ते)
४१) रावसाहेब ठाकरे (सुटकार शिवसेना कार्यकर्ते)
४२) अजय संजय ठाकरे (सुटकार शिवसेना कार्यकर्ते)
४३) अजय जनार्धन ठाकरे (सुटकार शिवसेना कार्यकर्ते)
४४) राहुल नाना ठाकरे ( सुटकार शिवसेना कार्यकर्ते)
४५) रवींद्र कोळी( सुटकार शिवसेना कार्यकर्ते)
४६) लीलाधर विठ्ठल जगताप ( चुंचाळे)
४७) गोपीचंद दयाराम कोळी ( चुंचाळे)
४८) शांताराम खंडू चौधरी ( चुंचाळे)
४९) प्रकाश दंगा ठाकरे (सुटकार)
५०) चेतन अशोक ठाकरे (सुटकार)
५१) उमेश युवावर ठाकरे (सुटकार)
५२) विनोद प्रकाश सोनवणे (सुटकार)
५३) संजय ठाकरे (सुटकार)
५४) मयूर ठाकरे (सुटकार)
५५) रमेश भटा अहिरे (काडी )
५६) मनोज सुरा ठाकरे (सुटकार)
५७) दयाराम दीपा भिल (ग्रा.पं. सदस्य करडी)
५८) बळीराम सुखदेव कोळी (ग्रा.स. कोळंबा)
५९) देविदास हरचंद कोळी (ग्रा.स. कोळंबा)
६०) सुरेश पंपु भिल ( शिवसेना कार्यकर्ते करडी )
६१) सारस्वतीबाई कोळी (ग्रा.स.सुटकार)
६२) धीरज अविनाश कोळी (शिवसेना कार्यकर्ते कोळंबा)
६३) युवराज आनंदा बाविस्कर (शिवसेना कार्यकर्ते कोळंबा)
६४) भरत तुळशिराम पाटील (ग्रा. पं खेडीकोर्डी)
६५) हिरालाल पाटील (ग्रा. पं खेडीकोर्डी)
६६) विजय नारायण चांभार (ग्रा. पं खेडीकोर्डी)
६७) नरेंद्र खुशाल बाविस्कर ( ग्रा.सदस्य गोरेगावडे)
६८) रवींद्र भगवान पानपाटील ( ग्रा.सदस्य गोरेगावडे)
६९) नामदेव सुळा कोळी (कोळंबा)
७०) संतोष प्रल्हाद कोळी (कोळंबा)
७१) सोमनाथ भाईदास भिल्ल ( शिवसेना कार्यकतें करडी)
७२) रामचंद्र मातु कोळी ( कोळंबा)
७३) तुकाराम पुंडलीक बोरसे (गोरगावडे खुर्द)
७४) रविंद्र आत्माराम बाविस्कर (गोरगावडे खुर्द)
७५) संतोष पाटील (ग्रा.पं. करडी)
७६) विशाल सुनिल ठाकरे (सुटकार )
७७) लोटन बाळू अहिरे (शिवसेना कार्यकतें )
७८) सुनिल हेमलाल पाटील (शिवसेना कार्यकतें)
७९) रामकृष्ण यादव पाटील (शिवसेना शाखा प्रमुख मंगरूळ)
८०) बळीराम रामदास पाटील (शिवसेना कार्यकतें मंगरूळ)
८१) आनंदा पंढरीनाथ गुरव (शिवसेना कार्यकतें मंगरूळ)
८२) वासुदेव पाटील (शिवसेना कार्यकतें मंगरूळ)
८३) रपीक तडवी (ग्रा.पं.मंगरूळ)
८४) समाधान निकम (ग्रा.पं.मंगरूळ)