(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा)
जितेंद्र अरुण चांगरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या सामाजिक न्याय विभागाच्या महानगर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, सरचिटणीस प्रदीप पाटील , विशाल देशमुख तसेच जयेश पाटील उपस्थित होते.