जळगाव राजमुद्रा दर्पण । या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले असल्याने तूर पिकाचे उत्पन्नाची अपेक्षा शेतकऱ्यांना असताना सध्या शेंगा पोखरणारी अळी मुळे 30 ते 40 टक्के उत्पन्नात घट होणार असल्याचे निदर्शनास येत आहे. असे त्यांनी पत्रात नमूद केले असून मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांना देखील निविष्ठा उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी केली आहे.
या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले असल्याने तूर पिकाचे उत्पन्नाची अपेक्षा शेतकऱ्यांना असताना सध्या शेंगा पोखरणारी अळी मुळे 30 ते 40 टक्के उत्पन्नात घट होणार असल्याचे निदर्शनास येत असल्याने तुर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता 75 % टक्क अनुदानावर जैविक/रासायनिक फवारणी निविष्ठा उपलब्ध करून द्या. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना तूर पिकावरील शेंडे पोखरणारी अळी नियंत्रण करणे सोयीचे होईल. जळगाव – 704 हे., अमळनेर – 325 हे., एरंडोल – 232 हे., धरणगाव – 319हे., पारोळा – 112 हे., चाळीसगाव – 375 हे., पाचोरा – 861 हे., भडगाव – 260 हे., सध्या तूर पिक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. सदरिल पिकाची प्रत्यक्ष शेतावर पाहणी करुन शेतकऱ्यांसमोर चर्चा केली असता असे निदर्शनास आले आहे की सध्या तूर पिकावर मोठ्या प्रमाणात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे.