जळगाव राजमुद्रा दर्पण |जळगाव जिल्हा बँकेत भरघोस यशानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे शरद पवारांची भेटली ती आहे जळगाव जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचा तपशील यावेळी खडसे यांना दिल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा बँकेमध्ये भाजपला बाजूला सारून खडसे यांनी यशस्वी गोड-धोड करून दाखवली, याकरिता शरद पवारांकडून खडसे यांचा सन्मान करण्यात आला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना महत्वपूर्ण माहितीदेखील खडसे यांनी दिल्याची चर्चा आहे. यावेळी जळगाव जिल्ह्यातील एकही नेता सोबत नसताना राष्ट्रवादीतील गहन विषयांवर देखील चर्चा करण्यात आली असल्याची माहिती खडसे समर्थकांनी राजमुद्रा शी बोलताना दिली आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला गाफील ठेवत सर्व पक्षीय पॅनेलची चर्चा ही चर्चा ठेवण्यात खडसे हे यशस्वी ठरले, यावरून माजी मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचा आरोप केला यावेळी राज्यभरात या विषयाची चर्चा झाली. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना सर्वच माहिती देण्यात हेत होती. सर्व सर्वपक्षीय चर्चा सुरू असताना खडसेंनी खेळलेली खेळी यासाठी भाजपने चक्क निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र राजकीय पक्षांची दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी दिली गेली नाही म्हणून बंड पुकारले होते. भाजपच्या माघारी नंतर बिनविरोध होणाऱ्या निवडणुकीवर अधिक राजकीय रंग चढताना दिसून आले.
आगामी नगरपालिका,नगरपरिषद, नगरपंचायत आधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खडसे यांची शरद पवारांशीचर्चा झाली असून त्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक रणनीती आखण्याचे आदेश भेटी दरम्यान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी च्या जिल्हाबँक निवडणुकीत सर्वाधिक जागा निवडून आल्या नंतर खडसे यांचा शरद पवार यांच्या हस्ते विशेष सम्मान कफटA