यावल ( प्रतिनिधी. ) यावल तहसिल कार्यलयात उदया दि. ६ जानेवारी रोजी. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महिला शहर अध्यक्षा निलीमा धांडे. यांच्या मार्फत संजय गांधी निराधार योजनेचा कॅम्प चा आयोजन करण्यात आला आहे. . त्यामध्ये यावल तालुक्यातिल ज्याना या योजनेचा घेण्यासाठी ६५ वर्षावरील ईच्छुकांनी अर्ज घेउन तहसिल कार्यलयात हजर रहावे असे आव्हाहन . यावल.शहर अध्यक्ष महीला राष्ट्रवादी पार्टी निलीमा धांडे यांनी केले आहे. तसेच . कार्यक्रमाचे उद्घाटक सौ. वंदना चौधरी. जिल्हा.अध्यक्ष महीला. राष्ट्रवादी पार्टी. जळगाव. कार्यक्रमाचे अध्यक्ष. शेखर पाटील . अध्यक्ष संजय गांधी निराधार. . संजय गांधी समिती सदस्य सौ. योगीता देवकांत पाटील. प्रमुख .पाहुणे .महेश पवार तहसिलदार यावल. संयोजक प्रा. मुकेश येवले सर . राष्ट्रवादी पार्टी यावल तालुका अध्यक्ष. . देवकांत पाटील. व कार्यक्रमाचे आयोजक शहर अध्यक्ष निलीमा धांडे. हे आहे.. तसेच या योजनेचा . ला भार्थांनि लाभ घ्यावा असे आवाहन केले.आहे.