जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | प्रसिध्द केशरचनाकार मेकअप आँटिस्ट जावेद हबीब (हकीम) यांनी नुकतेच ऐका कार्यक्रमामध्ये केशरचनेचे प्रारत्यक्षिक दाखवंताना पाणी संपले म्हणुन अनेक महिला समोर ऐका महिलेच्या डोक्यावर थुकुंन तिचा अवमान करत उर्वरित केशरचना पुर्ण केली .
सदर महिलेने त्याच रोजी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुर्णतः घडलेला हा प्रकार हा अतिशय निदंनय असून एका सुप्रसिध्द व्यक्तीने असे कृत्य करणे हे निदनीय आणि निश्चितच निषेधार्थ आहे, हा प्रकार सदर महिलेचाच नाही तर संपुर्ण स्त्रिवर्गाचा मोठा अपमान आहे .कोरोना काळत मास्क वापरणे अनिर्वाय आहे असे असतांना असे जाहीर कार्यक्रमात मास्क न वापरता सर्वान समोर थुकंणे हा आपत्ती निवारण कायद्याच्या दुष्टीने गुन्हा आहे ,भारतीय संविधानाने भारतीय स्त्रियांच्या आत्मसम्माना साठी कायदे बनवले आहे त्या कायद्यानवे हे कृत्य गुन्हा ठरते .
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये स्त्रियांना अनन्य साधारण महत्व आहे ,माता सिता,द्रोपदी,संत मीरा,संत मुक्ताई,संतसखुजनाबाई,राजमाता जिजाबाई,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,झांशीची राणी लश्मीबाई, राणी पद्दवती, सावित्री बाई फुले,माजी पतंप्रधान स्वः इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील इः भगिनी निवेदिता अशा सर्व महिलांना पूजनीय वंदनीय असे म्हटले आहे
आपल्या संस्कृती मध्ये स्त्रियांना माते समान म्हटले आहे त्यांच्या चरणाचे तीर्थ प्यायची आपली हिदूं संस्कृती आहे.
अशा संस्कृतीचा आणि समस्त माता वर्गाचा हा,अपमान आहे असे हिदूंराष्ट्रसेना मानते तसेच जावेद हबीब (हकीम) यास त्वरित अटक करुन त्यावर कठोर कारवाई करावी,जावेद हबीब( हकीम) याच्या जेवड्या ठिकाणी त्याच्या दुकाने आणि फ्रच्यायजी आहे तेवढ्या ठिकाणी चौकशी करुन येणार्या इनकम चे काही काळे गोरे तर नाही याची चौकशी करुन कारवाई करावी,महाराष्ट्रात जेवढ्या ठिकाणी त्यांची दुकाने कायम स्वरुपात बंद कृम्यात यावी जेणे करुन पुढे अशी कोणी हिमंत करणार नाही .असे निवेदन म्हटले आहे.
सैदव कारवाईचा आम्हास पत्र व्यवहार करून कळावे अशा मागण्या हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
हिंदूराष्ट्र सेना संपर्क प्रमुख मोहन अबिंकाप्रसाद तिवारी यांच्या साक्षरीने निवेदन देण्यात आले आहे.”