नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण | यंदाच्या आर्थिक एक वर्ष संपल्यानंतर नवीन आर्थिक वर्षात ऐकायचे नियम बदलण्यात आले आहे. 1 एप्रिल 2 हजार 22 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. मोठ्या प्रमाणात होऊ घातलेले फायनान्शिअल बद्दल सर्वसामान्य तसेच उद्योग व्यवसायावर काय परिणामकारक ठरतात ते वृत्ता मधून आपण समजून घेणार आहोत. व्यवहाराच्या संबंधित धोरणे आधीच ठरवलेले असतात त्याची अंमलबजावणी आर्थिक नवीन वर्षात केली जाते, त्यामुळे अनेकांना या वर्षामध्ये काय बदल होतात याची उत्सुकता नेहमी असते पुढील वर्षी देखील असेच काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. आयकर विभागाने या संबंधित निर्णय घेतले आहे. याचा थेट परिणाम तुमच्या बजेटवर तसेच खिशावर होणार आहे नेमके काय बदल आयकर विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. हे जाणून घ्या..
सरकारकडून आयकर च्या बाबतीत नागरिकांच्या जीवनात निराशा पदरी आली आहे गेल्या काळात सरकारने सवलती जाहीर केल्या होत्या त्यापैकी एक म्हणजे करणाचे उपचारासाठी मिळालेला पैसा कराच्या कक्षेतून वगळण्यात आला होता याचा अर्थ तुम्हाला कोणाच्या उपचारासाठी कुठून तरी पैसे मिळाले असतील तर त्यावर कर लागणार नाही याप्रमाणेच कोरोनामुळे कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्यास दहा लाख रुपयांपर्यंतची रक्कम ही कराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आली होती दिव्यांग नागरिकांनाही सरकारने यामध्ये दिलासा दिला आहे जर एखादी व्यक्ती अपंग असेल तर त्याचे पालक त्या बदल्यात मी मागे घेऊन त्यावर करसु चा लाभ घेऊ शकतात.
आयटी रिटर्न भरणे मध्ये अपडेट रिटर्न भरण्याची देखील सुविधा सरकारने उपलब्ध केले आहे पहिल्यांदा रिटर्न भरताना काही चुकले असेल तर दुसऱ्यांना तुम्हाला त्यामध्ये तपशील अपडेट करता येणार आहे व ती चूक दुरुस्त करता येणार आहे अपडेट रिटन्स हे मूल्यांकन वर्षानंतर दोन वर्षापर्यंत दाखल केले जाऊ शकते ही सुविधा जिथे करदात्यांना चुकून कमी कर भरला आहे किंवा कोणतेही करपात्र उत्पन्न चुकले आहेत याबाबत सुविधा देण्यात आली आहे.
1 एप्रिल पासून भारतात ऑनलाईन करन्सी वर मालमत्ताकर प्राप्त होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे क्रिपटो मधून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के इतका मोठा कर लागणार आहे या शिवाय रिंगटोन शी संबंधित व्यवहार एक टक्के टिडिएस कापला जात एक जुलै दोन हजार पासून लागू होणार असून क्रीम मध्ये नुकसान भरून काढण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे तुम्हाला एक क्रिप्टओ मधून नुकसान झाले आणि दुसऱ्या मधून फायदा झाल्यास ते ऑफसेट होऊ शकत नाही. म्हणजे नफ्याच्या मार्जिन वर कर भरावा लागणार आहे. जर तुम्हाला बिटकोईन मधून 1 हजार रुपयेचा फायदा आणि इथरीयम मधून पाचशे रुपयांचे नुकसान झाले तर तुमचा निव्वड नफा पाचशे रुपये असलं तरी तुम्हाला एक हजार रुपयांना नफ्यावर कर भरावा लागेल.
ऍम्प्लॉयर च्या एनपीएस योगदानावर अधीक कपातीचा दावा करु शकतील, अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात म्हटले होते की, आता राज्य सरकारचे कर्मचारी मूळ वेतन आणि महागाई भत्ता 14 टक्के योगदान देतील असं केल्याने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही केंद्रीय प्रमाणेच कर्मचाऱ्यांना लाभ मिळतील असे बदल देखील 1 एप्रिलपासून लागू होत आहे.
केंद्रीय कर बोर्डा कडून केवळ ईपीएफ मध्ये 2.5 लाख रुपयांपर्यंतचे योगदान करमुक्त असेल जर तुमच्या ईपीएफ खात्यातील योगदान 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर व्याजाचे उत्पन्न कर प्राप्त होईल या बदलामुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.