जळगाव राजमुद्रा दर्पण | युवासेना जलगाव महानगर तर्फे काव्यरत्नवली चौक जळगाव येथे श्री राम नवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी १०.३० वाजता काव्यरत्नवली चौक येथे प्रभू श्री राम यांचे पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील व महापौर सौ.जयश्री महाजन यांच्या हस्ते विधी वध पूजन करण्यात आले. या वेळी युवासेना सहसचिव विराज कावडीया, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, युवतीसेनेच्या वैष्णवी खैरनार, जया थोरात, यश सपकाळे, शंतनू नारखेडे, जितेंद्र बारी, शंतनू नारखेडे, अंकित कासार, आयुष्य कस्तुरे, प्रीतम शिंदे, अजय खैरनार, रोहित भामरे आदी युवासैनिक उपस्थित होते.
राम रक्षा स्तोत्र पठण, राम जन्मउत्सव, आदी कार्यक्रम नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहिला मिळाला.