आजचे सोन्याचे भाव 6 जून 2022 : सोमवारी सोन्याच्या दरात 10 ग्रॅममागे 10 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,740 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तर त्याची मागील बंद किंमत 47,750 रुपये होती. यादरम्यान, 24 कॅरेट सोन्याचा भावही 10 रुपयांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,2090 रुपये होता, जो पूर्वी 51,100 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आज 1,852 डॉलर प्रति औंसवर अडकले आहे, जे गेल्या काही आठवड्यांपासून मर्यादित श्रेणीत होते.
देशातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर :-
चेन्नई: 47,740 रु
मुंबई : 47,730 रु
दिल्ली: 47,740 रु
कोलकाता: 47,740 रु
बेंगळुरू: 47,740 रु
हैदराबाद: 47,740 रु
केरळ: 47,740 रु
अहमदाबाद: 47,770 रु
जयपूर : 47,890 रु
लखनौ: रु 47,890
पाटणा : रु 47,790
चंदीगड: 47,890 रु
भुवनेश्वर: 47,740 रु
मागील शुक्रवारी राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 294 रुपयांनी वाढून 51,236 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता , मागील व्यवहारात सोन्याचा भाव 50,942 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
चांदीचा भावही 523 रुपयांनी वाढून 62,577 रुपयांवर पोहोचला, जो मागील व्यवहारात 62,054 रुपये प्रति किलो होता.