जळगाव राजमुद्रा दर्पण । सत्यवादी ह्युमन राईट (फार्मसी विभाग )प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पदी बामणोद ता.यावल येथील श्री मयुरेश नरेंद्र कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे हि नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष श्री चेतन साळवे जी तसेच फ़ार्मसी विभाग प्रदेश संघटक श्री स्वप्नील जगदाळे यांनी केल्याचे नियुक्ती पत्रक श्री कोल्हे याना प्राप्त झाले आहे.
त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे अभिनंदन समाजातील विविध मान्यवरांनी केले आहे.