नाशिक राजमुद्रा | नाशिक मध्ये धक्कादायक अशी घटना घडली आह म्हसरूळ परिसरात एका सरकारी कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आलेले खळबळ उडाली आहे. जलसंपदा विभागात कार्यरत असणाऱ्या या कर्मचाऱ्यांची गळा आवळून हत्या करण्यात आलली आहे. जलसंपदा विभागात क्लर्क भरून काम करणाऱ्या संजय वायकंडेचा घरातच बेडरूम मध्ये खूप झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अद्याप पर्यंत पोलिसात या हत्या झाल्याचा गुन्हा दाखल झालेला नाही. शवविच्छेदन झाल्या नंतर हा गुन्हा उघडकीस आला आहे.
दरम्यान खून झाला तेव्हा दिवाळीच्या निमित्ताने संजय ची बायको गावाला गेली होती असे सांगितले जात आहे. घरी परतल्यानंतर संजय हा बेडवर पडलेला आढळून आला तेव्हा ही बाब उघडतील आलेले हत्या कोणी केली ? याचा शोध नाशिक पंचवटी पोलीस करीत आहे. मेरीच्या वसाहतीत आणि घरी येऊन संजय वायकोळे कोणी केला ? याबाबत आता चौकशीला सुरुवात झाली आहे.