चाळीसगाव (राजमुद्रा) – काल झालेल्या बेमोसमी पाऊस व गारपीट मुळे नुकसान झालेल्या शेतकयाच्या बांधावर जाऊन शेतातील पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळेस शेतकयाचे झालेले नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होते यावेस भा.ज.पा.तालुका अध्यक्ष श्री सुनिल निकम सर यांनी तेथूनच आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्याशी फोनवर शेतकऱ्यांनशी संभाषण करून दिले व दादांनी सर्व शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची मदत मिळवून देण्यासाठी मि पुर्णपणे तुमच्या सोबत आहे असे अश्वाशित केले व शेतकयाच्या वेदना समजून घेतल्या व तेथूनच चाळीसगाव प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना फोन करून प्रत्यक्ष पाहणीस बोलवले व शेतकयाचे झालेले नुकसानाची पाहणी करून तात्काळ तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले
यावेळेस मा.प्रांत अधिकारी हिले साहेब तहसीलदार प्रशांत पाटील मेहुणबारे पोलीस स्टेशनचे ए पि आय परदेशी साहेब व भा.ज.पा.किसान मोर्चोचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे भा.ज.पा तालुका अध्यक्ष मा.श्री सुनिलजी निकम सर भा.ज.पा.किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष मा श्री विजयदादा पाटील किसान मोर्चो तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील जिल्हा चिटणीस राजेंद्र सांबळे जिल्हा उपाध्यक्ष घनश्याम पाटील जिल्हा पध्दाधिकारी प्रभाकर आप्पा उपस्थित होते परिसरातील वरखेडे लोंढे विसापूर दरेगाव या गावातील सर्व नुकसान गस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली