जळगाव राजमुद्रा | आज रोजी श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान मध्ये महानगरपालिकेतील सर्व सफाई कर्मचारी व सर्व मनपा कर्मचारी चर्चा करण्यात आली आहे. व अळी अडचणी तसेच .20 मार्च रोजी शासनाने शासन परिपत्रक निर्गमित केलेला आहे सातवा वेतन आयोगाचे फरकाचे पाचव्या टप्प्याचा संदर्भ आहे.
जळगाव महानगरपालिकेने आज पर्यंत एकही टप्पा दिलेल्या नाही. सातवा वेतन आयोगाची सर्व फरकाची टप्प्याची रक्कम तात्काळ मिळणेबाबत संदर्भात दि. 24 मार्च रोजी श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे अखिल भारतीय सफाई मजदूर संघातर्फे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट , सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन येत्या एक-दोन दिवसात माननीय आयुक्त ढेरे यांना निवेदन देऊन सुचित करण्यात येणार आहे. याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आलेले आहे.