राजमुद्रा : नेटवर्क ऑफ महाराष्ट्र बाय पीपल लिविंग विथ एच.आय. व्ही . / एड्स संस्था व एक गाव एक गणपती यांच्या संयुक्त विद्यमानाने आज साईबाबा मंदिर मेहरूण येथे आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन मधील प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना ,प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना , आयुष्यमान भारत कार्ड , ई-श्रम कार्ड अशा विविध योजनेचे २०० नागरिकांचे फाॅर्म विनामूल्य ( मोफत) भरण्यात आले
. सदर शिबिराला माजी नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष राहुल सानप, देवेंद्र वंजारी, वैभव वाघ,सुखदेव पाटील,सोले व गावातील महिला पुरुष मंडळी उपस्थित होते.