राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास यांच्यामध्ये मुख्य लढत रंगणार आहे.. या निवडणुकीसाठी महायुतीने जोरदार कंबर कसली असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत.. यासाठी त्यांनी खानदेशात सभांचा धडाका लावला असून त्यांची महाराष्ट्रातील पहिली सभा धुळ्यामध्ये झाली.. या प्रचार सभेवेळी त्यांनी धुळेकरांना मोठी आश्वासन देखील दिली आहेत.. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास पहिलं काय करणार हे देखील त्यांनी सांगितले आहे.. ते म्हणाले गुंतवणुकीसाठी पहिल्यांदा महाराष्ट्राला पसंती दिली राहिली आहे..
गेल्या काही दिवसांपूर्वीच नुकतंच मी महाराष्ट्रात वाढवण बंदराचे उद्घाटन केलं.. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी विमानतळ करावा अशी अतिशय व्यक्त केली होती.. परंतु आता राज्यात महायुतीचा सरकारचा शपथ होती होईल त्यानंतर राज्य सरकार सोबत आम्ही बैठकीवर आणि त्या बैठकीत वाढवून बंदराजवळ नवीन विमानतळाचा निर्णय घेण्याबाबत चर्चा करू असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यातील सभेत म्हटलं..
महायुतीने सुरू केलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची चर्चा संपूर्ण देशभरात होत आहे.. मात्र विरोधक असणारी काँग्रेसची योजना बंद करण्याचा प्रयत्न करण्याचाही त्यासाठी ते कोर्टात देखील पोहोचले.. त्यांची सत्ता आहे तर ही सर्व पत्र योजना ते बंद करतील असा आरोप ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेत बोलताना केला..