राजमुद्रा : केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल बाबत मोठा निर्णय घेतला असून या निर्णयांन सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.. इंधनावर लावणारा विड फॉल टॅक्स रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून हा कर रद्द केल्यानंतर पेट्रोल डिझेल दरात घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात डिझेल पेट्रोल आणि एटीएफचे दर घरगुती बाजारापेक्षा जास्त असतील तर तेलकमल्या निर्यात वाढवतात ज्यामुळे अधिक नफा कमवता येईल.. सरकारने यावर लगाम ठेवण्यासाठी आणि घरगुती बाजारात स्थिरता आणण्यासाठी विडफॉल प्रॉफिट टॅक्स लावला होता..केंद्र सरकारने 2022 मध्ये हा कर लावला होता.. मात्र अर्थमंत्र्यांनी हा कर पूर्णपणे हटवण्याचा निर्णय घेतला आहे.. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आता घट होणार आहे.. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
या इंधनावरील विड फॉल टॅक्स कमी झाल्यामुळे आपोआप पेट्रोलच्या किमती कमी होणार असून लोकांनाही ते परवडणार आहे.. दरम्यान सध्या सुरू असणाऱ्या रशिया आणि युक्रेंन च्या वादामुळे कच्च्या तेलाच्या किमती खूप वाढल्या आहेत.. परिणामी काही दिवसापासून पेट्रोल डिझेलचे दरही वाढत आहेत.. मात्र हा कर रद्द झाल्यामुळे आता इंधनाच्या किमती कमी होणार आहेत..