एरंडोल राजमुद्रा वृतसेवा | मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या बद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वर गुन्हा दाखल होण्याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्या नेतृत्वात एरंडोल पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
राज्यभरात केंद्रीय मंत्री राणे यांच्यावर गुन्हे दाखल होण्याबाबत मागणी होत असताना त्याच पार्श्वभूमीवर एरंडोल येथे जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले आहे.
जगदीश पाटील, राजू जाधव,महानंदा पाटील ,वासुदेव पाटील,रवि चौधरी,रमेश महाजन,किशोर निबांळकर,राजु चौधरी,नाना महाजन,प्रसाद दंडवते,गोपाल महाजन,गजानन महाजन,प्रमोद महाजन,महेश महाजन,एकनाथ महाजन,नितीन महाजन,आरिफ मिस्त्री,शेकडो संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.