1 मेपासून १८ वर्षावरील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस अवश्य घ्यावी
धुळे राजमुद्रा – देशासह राज्यात कोरोनाचा कहर वाढला असून नागरिकांनी कोरोनावरील प्रतिबंधक लस अवश्य घ्यावी. लस सुरक्षित आहे. लस प्रतिद्रव्ये विकसित करत या रोगाविरुद्ध संरक्षण प्रदान करते . तुम्हाला या आजाराची कमी जोखीम होईल . लस घेतल्याने , तुम्ही तुमचे , तुमच्या कुटुंबाचे आणि तुमच्या सभोवती असलेल्या लोकांना संक्रमित होण्यापासून संरक्षण करता . त्यामुळे लस टोचून घ्या कोरोना लसीसाठीचा हा तिसरा टप्पा मोठा असेल – यामध्ये 1 मेपासून सर्व तरुणांना कोरोना लस दिली जाईल. दरम्यान या लसीकरणाच्या नोंदणीविषयी ची सविस्तर माहिती – जाणून घेणे खुप महत्वाचे आहे. नोंदणी प्रक्रियासाठी आपण selfregistration.cowin.gov.in/ या पोर्टलवर लॉगिन करा – येथे आपल्याला आपल्या मोबाईल नंबरसह नोंदणी करावी लागेल – सुमारे चार लोक मोबाईल फोनवरून लसीसाठी नोंदणी करू शकतात. लसीकरण प्रमाणपत्र म्हणजे काय ?* – लस डोस घेत असलेल्या लोकांना प्रमाणपत्र दिले जाते. आपण हे पोर्टलवरून देखील डाऊनलोड करू शकता. लसीकरण नोंदणीच्या वेळी आपण भरलेले सर्व तपशील जसे नाव, वय आणि लिंग माहिती जतन केले जाते – आणि त्याच आधारावर आपल्याला प्रमाणपत्र दिले जाते – राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासांमध्येही याचा उपयोग होतो – याच्या आधारे अनेक देशांमध्ये प्रवेश मिळतो . दरम्यान तिसऱ्या टप्यातील लसीकरची – हि नोंदणी १ मे पासून सुरु होईल – तसे लसीकरणाविषयी आणखी काही अपडेट आले – तर ते आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहचवू . 1 मेपासून होणाऱ्या* – लसीकरणाविषयीची हि माहिती आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाची आहे – तरी तेली समाजातील बंधू भगिनींंनी लस अवश्य घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष मा . खासदार रामदासजी तडस, महासचिव डॉ . भूषणजी कर्डिले , कोषाध्यक्ष मा . गजाननजी शेलार , कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे , विभागीय अध्यक्ष आर.टी.अण्णा चौधरी , महाराष्ट्र प्रांतिक तैलिक युवा महासभेचे राज्य अध्यक्ष आमदार संदीप भैय्या क्षिरसागर यांच्या मार्गदर्शना खाली प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी , जिल्हाध्यक्ष कैलास काळू चौधरी , वि.उपाध्यक्ष तुषार चौधरी, जि.उपाध्यक्ष गिरीष चौधरी , वि. अध्यक्ष संजय चौधरी, शशिकांत चौधरी, किशोर थोरात , रणविर चौधरी , गोविंद चौधरी , संजय चौधरी, मुकेश चौधरी , बबन चौधरी , रमेश करनकाळ , महेश बाविस्कर , संदीप शिवदास चौधरी , रामभाऊ चौधरी , चंद्रकांत चौधरी , राजेंद्र चौधरी , हिरु आप्पा चौधरी , कमलेश चौधरी , सतिष चौधरी , ज्ञानेश्वर चौधरी , ईश्वर चौधरी , विजय चौधरी , योगेश चौधरी , जयवंत चौधरी , दिलीप चौधरी , किसन थोरात , किरन बागुल , कुणाल चौधरी , विलास चौधरी , गणेश चौधरी , दिलीप सुर्यवंशी , संजय बागुल , किशोर बोरसे , कल्पेश चौधरी , सुरेश वामन चौधरी , भगवान चौधरी , युवराज चौधरी , उत्तम चौधरी , योगेश चौधरी , संजय चौधरी , भटू करनकाळ , हर्षल बोरसे , आकाश चौधरी , प्रेम चौधरी , राज चौधरी , अनिल चौधरी, बंटी चौधरी आदिंनी केले आहे.