पुणे राजमुद्रा वृत्तसेवा । नियोजन समिती समितीचा निधी छगन भुजबळ विरोधात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी म्हणून शिवसेना आमदार सुभाष खाडे यांना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा गमतीचा फोन आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. असा दावा त्यांनी केला आहे यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहे. महाविकास आघाडीचे शिवसेना पक्षाचे आमदार सुहास कांदे यांना धमकी मिळाल्याचे पत्र त्यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे. त्याबाबत माहिती घेऊन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आमदार सुहास कांदे यांना मिळालेला गंभीर आहे, म्हणून दोषींवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहे. आमदारांना धमकीच्या प्रकरणामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे, म्हणून पोलिसांनी तपास करून दोषींवर कारवाई करावी.