जळगाव राजमुद्रा दर्पण । आप्पासाहेब विश्वासराव पाटील भालेराव प्रतिष्ठान तर्फे राज्यस्तरीय आंबेडकर अस्मिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे पुरस्कार वितरण रविवारी दिनांक 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. क्रांतीबा ज्योतिबा फुले या घरात जन्माला यावे अशी धारणा असणाऱ्या समाजात दलित शोषित समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना अवहेलना सहन करावी लागते मात्र अशा कार्यकर्त्यांची व समाजाचा विकास होणे शक्य नसते त्यामुळे दलित शोषित समाजाच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार करण्याचे कार्य प्रसिद्ध प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी केले जाते.
या वर्षाचा सन २०१९ चा सोडा राज्यस्तरीय राजश्री शाहू महाराज पुरस्कार जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास शिवरायांचे तत्व आणि मुलं तसेच शिवरायांचा जाती-धर्माच्या पलीकडे असलेल्या माणुसकीचा इतिहास समाजासमोर प्रभावीपणे मांडत परिवर्तनवादी विचार द शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे नाट्यदिग्दर्शक मा. राजकुमार तांगडे करणार आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार परिस्थिती माणसाला लाचार करते आणि त्या लाचारातून माणूस त्याच्या भूमिकेत शिरतो हे सत्य असले तरी त्या सत्याला खोडून काढण्याची क्षमता त्यांच्यात असते. तो संविधानाचा खरा साधक असतोसंघर्षांना तोंड देऊन आणि अडचणींवर मात करून फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार आत्मसात करणे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारत तन्मय करेल या भूमिकेला स्वतः मत दीक्षा देऊन फुले-आंबेडकरी चळवळ राबवतात पैसा संबोधी देशपांडे हे स्वीकारत आहे. आपल्या लेखनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या समाजात रुजवून घराघरात साहित्य यांच्या माध्यमातून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोचो पोहोचवले ते आयुब भगवान नन्नवरे यांना क्रांतीबा ज्योतिबा फुले पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतील विनोदी अभिनेत्रा आयु हेमंत पाटील यांचा अप्पासाहेब विश्वासराव भालेराव सांस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रती इतिहासकार चंद्रशेखर शिखरे हे भूषवणार असून प्रमुख अतिथी म्हणून प्रांत-अधिकारी विनय गोसावी हे करणार आहेत. क 14 नोव्हेंबर सकाळी दहा वाजता अल्पबचत सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे संपन्न होणार.