जळगाव राजमुद्रा दर्पण । आदर्श प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्या मंदीर देशमुख वाडी पाचोरा जि. जळगाव यथे, रघुनंदन मधुकर खांडेकर सर उप शिक्षक, हे या पदावर सन. १९९२ पासुन शाळेत सेवे साठी कार्यरत होते. त्यांनी 28 वर्ष सेवा संपुर्ण होऊन त्यांनी विद्यार्थ्यांची सेवा चांगल्या प्रकारे पार पाडली.
त्यावेळी शाळेचे संस्था चालक माधवी तावरे, सचिव डॉक्टर अनुजा प्रविण देशमुख, मॅडम तसेच जनसेवा फॉन्डेशनचे अध्यक्ष प्राध्यापक प्रतापराव दत्तात्र्य तावरे, आदर्श प्राथमिक विद्या मंदीर शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र शंकर जोशी, व सर्व माध्यमिक तावरे शाळेचे मुख्याध्यापक व क्रमचारी वृंद तसेच ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य एस एफ पाटील, वेणू पथसंस्थेचे सर्व कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी पालक आदी उपस्थित होते.