जळगांव राजमुद्रा वृत्तसेवा | बुधवार रोजी दि 15 रोजी नागवेल प्रतिष्ठान जळगांव खान्देश आयोजित बारी समाज उप वधू-वर परीचय पुस्तिकेचे आज प्रकाशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्वध पाळून कोणत्याही लवाजमा न करता करण्यात आले . यावेळी जळगांव शहराचे आमदार राजू मामा भोळे प्रा.नितीन बारी ,अवधूत कोल्हे,मिठाराम लावणे,अतुल बारी,विजय बारी,लतीश बारी,नितीन बारी,भरत बारी,शरद बारी,भूषण बारी,विनोद लावणे,कृष्णा बारी,मयूर बारी,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.