लोहारा ता.पाचोरा-प्रतिनिधी
ग्रामीण भागातून नियुक्ती झालेली असताना पदास अशी जबाबदारी सर्व भाषिक परीट महासंघाची लोहाऱ्याचे रमेश महारु लिंगायत यांनी बजावली त्यांच्या कार्याची वरिष्ठांनी दखल घेत त्यांची पुन्हा दि. ३ जानेवारी २०२२ ला श्री. डी. डी. सोनटक्के संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशानुसार सर्व भाषिक परीट
महासंघाच्या जळगाव जिल्हाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ति करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये मा.शाम वाघ,मा.शंकर निंबाळकर,मा.अमर परदेशी,मा.प्रभाकर खर्चे,मा.अरूण राऊत,मा.राकेश वाघ,मा.नाना ठाकरे,मा.राजु सोनवणे,मा.सागर सपके,सौ.संगिताताई सुरळकर,मा.,राजु लिंगायत आदी हजर होते पद सोबत घेऊन समाजातील घटकांना न्याय देण्याची वत असणाऱ्या नियुक्त रमेश लिंगायत यांचे सामाजिक व इतर सर्व स्तरातून कौतुक होत आहे.