मुंबई राजमुद्रा दर्पण |भाजपाचे आक्रमक आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर अतिशय गंभीर आरोप करून संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे चुकीचं शोधता पण मला मारण्याचा कट होता तसेच त्यांना सर्व विरोधकांना असाच संपवायचा आहे असा खळबळजनक आरोप यांनी गुरुवारी विधानसभेत केला आहे. आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे विरोधकांना संपवण्यासाठी हे मोठं कारस्थान असल्याचे देखील राणे यांनी म्हटले आहे.
संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्यावेळी त्यांची प्रकृती खालावली होती तसंच त्यांना श्वास घ्यायला देखील त्रास होत असल्यामुळे कोल्हापूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं तिथे आपल्या मारण्याचा सरकारचा डाव होता, असा आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे नेमकं राणे यांना मारण्यासाठी कोणी षडयंत्र रचले होते यासंदर्भात चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
नितेश राणे यांनी केला आरोप ?
संतोष परब हल्ला प्रकरणात आपल्याला बनवण्यात येणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. या प्रकरणांमध्ये मला पोलिसांचा प्रशिक्षणाला आलेला अनुभव थक्क करणारा आहे. एक लोकप्रतिनिधी एक आमदारांसोबत कोणत्या पद्धतीने वागले ते प्रकरण कशा पद्धतीने हाताळले गेले त्याचा विचार या सभागृहात तसेच विधिमंडळाने करण्याची गरज आहे. आई राणे म्हटले डॉक्टर पोलीस अधिकारी किंवा कोर्ट परिसरातील असो वा सभागृह निमित्ताने फार महत्त्वाची माहिती मला आमंत्रण द्यायची आहे.
मला कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टर माझ्याकडे आले आणि मला आग्रह करू लागले की तुम्हाला सिटी एनजीओ करावे लागेल मी म्हटलं मला आता तसं काही वाटत नाही माझा बीपी आणि सर्व गोष्टी होत्या ते मला कळलं होतं पण नाही नाही तुम्हाला सिटी एनजीओ करावा लागेल आता सगळेच काही सरकारच्या बाजूने नसतात काही आमच्या ओळखीचे आहेत काही कर्मचाऱ्यांनी मला येऊन सांगितलं ते साहेब.. हे सिटी एनजीओ करू नका… कारण त्यासाठी इंक तुमच्या टाकावी लागते आणि ती टाकून तुम्हाला मारण्याचा डाव आहे. कुठल्याही परिस्थितीत निलेश जी होकार देऊ नका हे तिथल्या कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं.
पोलिसांवर वारंवार दबाव टाकला जात होता, मुंबईमधून वारंवार फोन येत होते कलानगर परिसरातून देखील पौर्णिमेचा ते त्यांना कुठल्याही पद्धतीने विचार करा आणि अटक करा अशा पद्धतीचा व्यवहार एका केसमध्ये सुरू होता. विरोधी पक्षाच्या लोकांना सभागृहात येऊ द्यायचं नाही, जिवंत ठेवायचं नाही असा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे.