Kamlesh Devre

Kamlesh Devre

आजपासून रेल्वेचा मेगाब्लॉक, 36 मेल-एक्स्प्रेस रद्द, जाणून घ्या कोणते मार्ग बंद राहणार?

मुंबई : सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकांदरम्यानच्या 154 वर्षे पूर्ण झालेल्या ब्रिटिशकालिन कर्नाक उड्डाणपुलाच्या रेल्वे हद्दीतील भाग पाडकामास आजपासून सुरुवात...

या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिळणार मिनी ट्रॅक्टर व साहित्य – साधने

जळगाव राजमुद्रा - जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने सामाजिक न्याय व विशेष...

18 वर्ष वय पूर्ण झाले ; मग मतदार यादीत “या” पद्धतीने करा नाव नोंदणी

 जळगाव राजमुद्रा – भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी, 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष सक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम...

संजय राऊत म्हणाले- कारागृहात मला अंडा सेलमध्ये ठेवलं गेलं, 10 किलो वजन घटलं

मुंबई: शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्यात ईडीने अटक केली होती. 102 दिवस जेलमध्ये मुक्काम केल्यानंतर संजय राऊतांची...

धक्कादायक! मुलांचे अपहरण करुन करायचे लाखोत विक्री, पोटच्या पोरांसह केला 9 बाळांचा सौदा

नागपूर : एका बालकाच्या अपहरणाचा तपास सुरु असताना पोलिसांकडून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लहान बालकांचे अपहरण करुन खरेदी-विक्री करणाऱ्या...

भुसावळात खळबळ! महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर चाकूहल्ला

भुसावळ : महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर भरदिवसा चाकू हल्ला केल्याची घटना भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील हिमालया पेट्रोल पंपांसमोर घडली. या घटनेमुळे शहरात...

ईडीच्या कारवाईने खळबळ; तीन बड्या पेमेंट कंपन्यांवर छापेमारी

मुंबई : सुपर लाइक नावाच्या ॲपच्या माध्यमातून पार्टटाईम नोकरीच्या नावाखाली देशातील लाखो लोकांची फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी...

शेर तो अकेला होता है…, एकनाथराव खडसेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका

जळगाव: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे गेल्या काही दिवसांपासून विरोधकांवर चांगलेच बरसत आहे. आता त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर...

मुक्ताईनगरात घडले माणुसकीचे दर्शन: ग्रामस्थांतर्फे मृत माकडावर विधिवत अंत्यसंस्कार

जळगाव - मुक्ताईनगर शहरातील कुंभारवाडा परिसरात वृद्धपकाळाने अचानक मयत झालेल्या माकडावर माणुसकी धर्म पाळत शहरवासीयांनी विधिवत अंतिम संस्कार करण्यात आले....

“तुम्हाला बॉम्बने उडवू”, राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी

भोपाळ : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या विधानांमुळे...

Page 152 of 548 1 151 152 153 548
Don`t copy text!