“नका करू माझा प्रचार.. पण आरोप करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार ” : नवाब मालिकांनी ठणकावल
राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने शिवाजीनगर-मानखुर्दमधून नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे.. मात्र त्यांच्या या उमेदवारीला महायुतीमधील...